How to Boost Immunity Naturally: कोरोना विरोधात लढण्यासाठी पोषक आहार घ्या- महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाविरोधातील लढ्यासंतर्भात संदेश दिला आहे. आपल्या ट्विटर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, करोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक अन्नपदार्थ व फळे भाज्यांचा समावेश करा. आहारात वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश करा.

Representational Image | (Photo Credits: Pixabay)

How to Boost Immunity Naturally: महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाविरोधातील लढ्यासंतर्भात संदेश दिला आहे. आपल्या ट्विटर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, करोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आहारामध्ये पोषक अन्नपदार्थ व फळे भाज्यांचा समावेश करा. आहारात वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश करा. भाज्या आणि फळे यांचे मुबलक सेवन करा. साखर, मीठ आदी पदार्थांच्या वापराचे प्रमाण कमी करा. तेल, तसेच स्निग्ध पदार्थांचेही सेवन मोजकेच करा असे आरोग्य विभाग म्हणतो.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement