नाशिक: इगतपुरीमधील खेडेगावातील पाण्याची टंचाई Swades Foundation च्या मदतीने दूर; Ashutosh Gowarikar यांनी Team Swades च्या Ronnie Screwvala च्या पाठीवर दिली कौतुकाची थाप!

नाशिकच्या इगतपुरीमधील खेडेगावात पाणी नसल्याने लोकांना 5 दिवसातून एकदा आंघोळ करावी लागत असे. पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई होती.

नाशिक । PC: Twitter @@RonnieScrewvala

नाशिकच्या इगतपुरीमधील खेडेगावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई Swades Foundation च्या मदतीने दूर करण्यात आली आहे. आता 24 तास पाणी मिळणार आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ट्वीट करत स्वदेश फाऊंडेशनचे आभार मानत त्यांचं कौतुक केले आहे. पूर्वी या गावात पाणी नसल्याने लोकांना 5 दिवसातून एकदा आंघोळ करावी लागत असे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement