Supriya Sule Vat Purnima 2022 Celebration At Amravati: रूढी परंपरेला छेद देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांसोबत सुप्रिया सुळेंनी 'अशी' साजरी केली वटपौर्णिमा; उखाणाही ऐका ! (Watch Video)

रूढी परंपरांना छेद देत सुप्रिया सुळे यांनी आज अमरावती मध्ये वटपौर्णिमेच्या सेलिब्रेशनमध्ये विधवा महिलांचाही समावेश करून घेतला.

Supriya Sule (Photo Credits-Twitter)

वटपौर्णिमा हा सवाष्ण महिलांचा पतीच्या दीर्घायुष्याच्या प्रार्थनेसाठी साजरा केला जाणारा सण आहे. पण यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसने सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये अमरावती मध्ये हा सण साजरा करताना रूढी परंपरांना छेद देत या सेलिब्रेशनमध्ये विधवा महिलांचाही समावेश करून घेतला. या पूजे दरम्यान सुप्रिया सुळेंनी पती सदानंद यांच्यासाठी एक खास उखाणा देखील घेतला. पहा सुप्रिया सुळेंचा वटपौर्णिमेनिमित्त खास उखाणा

सुप्रिया सुळेंचे वटपौर्णिमा सेलिब्रेशन 2022

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now