SC Live Streaming On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी येथे पाहा थेट लाईव्ह
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी थेट आपण येथे पाहू शकता. या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु आहे. जे आपण येते पाहू शकता.
Supreme Court Live Streaming On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टात आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी थेट आपण येथे पाहू शकता. या सुनावणीचे लाईव्ह स्ट्रीमिंग सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या खटल्याची सुनावणी सुरु आहे. राज्यात निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय आणि घटनात्मक पेचावर सर्वोच्च न्यायालय आज महत्वपूर्ण निर्णय देऊ शकते. त्यामुळे राज्याच्या राजकाणाची दिशा ठरविण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (हेही वाचा, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल, सत्तासंघर्षाच्या महत्त्वाच्या दिवशी राजकीय चर्चा, तर्कवितर्क वाढले)
लाईव्ह स्ट्रीमिंग व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 11:18 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

