Mumbai: एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, शिंदे यांच्या समर्थकांनी विधान भवनाबाहेर केला जल्लोष

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री (Eknath Shinde new Chief Minister of Maharashtra) असणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ही घोषणा केली. यानंतर मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी विधान भवनाबाहेर जल्लोष केला.

Photo Credit - Twitter

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement