Supermoon 2022 Live Streaming Online: आज आषाढ पौर्णिमेला होणार सुपरमूनचं दर्शन
आजच्या चंद्राला बक मून म्हणून देखील ओळखलं जातं.
आषाढ पौर्णिमेचा चंद्र आज सुपरमून म्हणून ओळखला जात आहे. आजच्या चंद्राला बक मून म्हणून देखील ओळखलं जातं. भारतीय वेळेनुसार 13 जुलैला रात्री 12 वाजून 8 मिनिटांपासून हे चंद्रदर्शन होणार आहे. NASA च्या माहितीनुसार हा सुपरमून 3 दिवस आपलं दर्शन देणार आहे.
इथे पहा सुपरमून 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Buck Moon
Buck Moon 2022
Buck Moon 2022 Live
Buck Moon Date
Buck Moon History
Buck Moon Meaning
July Astronomical Events
July Buck Moon
July Buck Moon 2022
July Buck Moon 2022 Live
July Buck Moon 2022 Live Streaming
July Supermoon 2022
July Supermoon Live
July's Supermoon 2022
Strawberry Supermoon 2022 Live
Supermoon
Supermoon 2022
Supermoon 2022 Date
Supermoon 2022 in India Time
Supermoon 2022 Live
Supermoon 2022 Live Stream
Supermoon 2022 Live Streaming Online
Supermoon 2022 Timing
Supermoon Date
Supermoon History
Supermoon Significance
Supermoon Time
Supermoon Visibility
Thunder Moon
आषाढ पौर्णिमा
आषाढ पौर्णिमा 2022
चंद्र दर्शन
पौर्णिमेचा चंद्र
बक मून
बक मून 2022
सुपरमून
सुपरमून 2022
सुपरमून 2022 चंद्रदर्शन