Sumeet Raghvan Tweet: आरे आंदोलकांसोबत ‘हेच’ करायला हवं, अभिनेता सुमित राघवनचं वादग्रस्त ट्विट
सुमित राघवनच्या वादग्रस्त ट्विटमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरे जंगतोड विरोधाला विविध राजकीय पक्षांचा पाठींबा आहेत. तरी सुमितच्या या वादग्रस्त ट्विटचे राज्याच्या राजकारणात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
अभिनेता सुमित राघवनने (Summet Raghavan) त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हिडीओ फ्रान्समधील आहे. या व्हिडीओत रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना थेट रस्त्यावर ओढत लोळवत नेत बाजूला केलं जात आहे. तरी सुमित राघवनने हा व्हिडीओ शेअर करत म्हणाला आहे की आरे आंदोलकांसोबत पण हेच व्हायला हवं. डोक्यावर बसले आहेत हे बोगस फालतु लोक. तरी सुमित राघवनच्या वादग्रस्त ट्विटमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आरे जंगतोड विरोधाला विविध राजकीय पक्षांचा पाठींबा आहेत. तरी सुमितच्या या वादग्रस्त ट्विटचे राज्याच्या राजकारणात काय पडसाद उमटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Keller: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर आता भारतीय लष्कराचं 'ऑपरेशन केलर' कशासाठी? पहा काय साधलं
Earth Day 2025 Google Doodle: हवामान बदल आणि वसुंधरा दिन निमित्त खास गूगल डूडल
Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो लाईन 3 वरील शितलादेवी स्थानकाचे अनावरण लवकरच; जाणून घ्या तारीख
Mumbai Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 6 आणि लाईन 3 ला जोडण्यासाठी एमएमआरडीए बांधणार नवीन फूट ओव्हर ब्रिज; 43.41 कोटी रुपये प्रस्तावित
Advertisement
Advertisement
Advertisement