गुन्हेगारांचा तपास करतना Strip Searching करणं हे Right To Privacy चे उल्लंघन; स्कॅनरचा वापर करण्याच्या मुंबई कोर्ट च्या सूचना

गुन्हेगारांवरील आरोपांचा तपास करतना Strip Searching करणं हे Right To Privacy चे उल्लंघन असल्याचे मत मुंबई कोर्ट कडून नमूद करण्यात आले आहे.

गुन्हेगारांचा तपास करतना Strip Searching करणं हे  Right To Privacy चे उल्लंघन; स्कॅनरचा वापर करण्याच्या मुंबई कोर्ट च्या सूचना
Court Hammer | (Photo Credit: Archived, edited, representative images)

गुन्हेगारांवरील आरोपांचा तपास करतना Strip Searching करणं हे  Right To Privacy चे उल्लंघन असल्याचे मत  मुंबई कोर्ट कडून नमूद करण्यात आले आहे. Special Judge BD Shelke यांनी संबंधित  अधिकारी आणि तपास यंत्रणांना खाजगी तपास करताना त्याऐवजी स्कॅनर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा  वापर करण्याचा पर्याय सूचवला आहे. Blood Donation: ट्रान्सजेंडर-सेक्स वर्कर रक्तदान करू शकत नाहीत, केंद्राने सुप्रिम कोर्टाला दिले स्पष्टीकरण .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 15, 2023 12:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).