Aditya Thackeray: वाळकेश्वर येथील स्टॉर्म वॉटर ड्रेन ऑउटफॉल व्ह्यूईंग डेक लवकरच पर्यटकांसाठी खुला- आदित्य ठाकरे

दादर नंतर वाळकेश्वर येथे स्टॉर्म वॉटर ड्रेन ऑउटफॉल वर बनवलेल्या व्ह्यूईंग डेकला आज भेट दिली. लवकरच पर्यटक आणि नागरिकांसाठी हा डेक खुला करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement