Stones Pelted on Aaditya Thackeray's Car: आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद मध्ये किरकोळ दगडफेक (See Photos)
औरंगाबाद दौर्यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. सुदैवाने आदित्य यांची गाडी त्यानंतर संपूर्ण सुरक्षेमध्ये बाहेर काढण्यात आली.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद दौर्याच्या सातव्या सत्राला सुरूवात झाली आहे. शिंदे विरूद्ध ठाकरे गटाच्या वाकयुद्धा दरम्यान काल औरंगाबाद दौर्यात आदित्य ठाकरेंच्या गाडीसमोर काही जणांनी गोंधळ घातल्याची घटना समोर आली. यावेळेस आदित्य च्या गाडीवर दगडफेक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम आणि रमाईंची मिरवणूक एकावेळी सुरु झाली होती. अशावेळी रमाईंची मिरवणूक थांबवल्यानं किरकोळ दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे.
पहा ट्वीट
आदित्य ठाकरे की कार पर पथराव।#ATVideo #AdityaThackeray (@rajeev_dh) pic.twitter.com/xUDYtwLpbe
— AajTak (@aajtak) February 8, 2023
Maharashtra | Stones were pelted at the convoy of Shiv Sena (Uddhav Thackeray faction) leader Aaditya Thackeray in Aurangabd’s Vaijapur area during party’s Shiv Sanvaad Yatra. pic.twitter.com/QVHefWf9IU
— ANI (@ANI) February 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 08, 2023 09:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

