जुन्या पेन्शनबद्दल सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाची संपातून माघार

'जुन्या पेन्शनबद्दल सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाची संपातून माघार घेतली आहे.

Government Employees On Strike | Representative Image (Photo Credits: pixabay)

जुन्या पेन्शनबद्दल राज्यात 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. दरम्यान या संपाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन मांडून संप मागे घेण्याचं आवहान केले आहे. तसेच एक सरकारने गठित केलेली समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाने संपातून माघार घेतली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement