जुन्या पेन्शनबद्दल राज्यात 18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. दरम्यान या संपाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी एक निवेदन मांडून संप मागे घेण्याचं आवहान केले आहे. तसेच एक सरकारने गठित केलेली समिती 3 महिन्यात आपला अहवाल सादर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाने संपातून माघार घेतली आहे.
पहा ट्वीट
जुन्या पेन्शनबद्दल सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे राज्य प्राथमिक शिक्षक महासंघाची संपातून माघार.@DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/xgJ37HMXBq
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)