State Marathi Film Awards Ceremony 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती

State Marathi Film Awards Ceremony 2025: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलल्याची मंत्री आशिष शेलार यांची माहिती
Ashish Shelar (Photo Credits-ANI)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे ढकलल्याची माहिती   मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. 25 एप्रिल रोजी शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने डोम, एन एस सी आय, वरळी येथे हा सोहळा होणार होता पण आता हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पुरस्कार सोहळ्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असंही त्यांनी X वर केलेल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे. नक्की वाचा: Marathi Cinema At Cannes Film Festival 2025: ‘खालिद का शिवाजी’, ’स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’सह ‘जुनं फर्निचर' चित्रपटाची यंदा 'कान्स फिल्म फेस्टिवल' मध्ये निवड.

राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पुढे

 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2025 08:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).