अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य

नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.

CM Uddhav Thackeray | (File Photo)

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.

राज्य सरकारकडून 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement