महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक Video Conferencing च्या माध्यमातून सुरू झाली असल्याची माहिती सीएमओ कडून देण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कोविड चाचणीच्या निकालाबद्दल संभ्रम असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज आहे.
#MaharashtraPoliticalCrisis | State cabinet meeting begins. CM Uddhav Thackeray joins via video conferencing: CMO
— ANI (@ANI) June 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)