Truck Rams Jeep Near Thane: भरधाव ट्रकने जीपला चिरडले, चार ठार; अपघाताचा Video Viral
ठाणे जिल्ह्यात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने जीपला धडक दिल्याने किमान चार जण ठार तर आठ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली आणि त्यानंतर जीपला फरफटत नेले.
ठाणे जिल्ह्यात भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर ट्रकने जीपला धडक दिल्याने किमान चार जण ठार तर आठ जण जखमी झाले. ही घटना मंगळवारी घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जीपला धडक दिली आणि त्यानंतर जीपला फरफटत नेले. पीटीआयने पोलीस नियंत्रण कक्षाच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, जीप सुमारे 100 मीटर फरफटत गेली. पडघा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, भिवंडी तालुक्यातील पडघा भागातील खडोली वळणावर मुसळधार पावसाच्या दरम्यान सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात झाला. (हेही वाचा, Fatal Road Accident: मुझफ्फरनगर येथे भीषण रस्ता अपघात; स्कूटी स्वाराला भरधाव कारने दिली धडक, तरुणाचा जागीच मृत्यू (Watch Video))
व्हिडिओ
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, ट्रेन चुकू नये म्हणून ड्रायव्हरने केली घाई, 6 विद्यार्थ्यांना मृत्यूनं कवटाळलं; घटना CCTVत कैद pic.twitter.com/AXyVE9LASn
— News18Lokmat (@News18lokmat) July 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 18, 2023 01:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

