Pandharpur Ekadashi Special Train: वारकऱ्यांना रेल्वेकडून दिलासा, पंढरपूर येथील कार्तिकी जत्रेसाठी विशेष गाड्या

जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि लातूर - मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.

भारतीय रेल्वे (File Photo)

राज्यभराती एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे पंढरपूर (Pandharpur) येथे कार्तिकी एकादशीनिमित्त होणाऱ्या जत्रेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लातूर - पंढरपूर, पंढरपूर - मिरज आणि लातूर - मिरज दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालविणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)