Maharashtra RS Polls 2022: मंत्री Nawab Malik, Anil Deshmukh यांना Special PMLA कोर्टाने राज्यसभेसाठी मतदानाचा अधिकार नाकारला

10 जूनला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक पार पडणार आहे.

उद्यावर येऊन ठेपलेल्या Maharashtra RS Polls 2022 साठी मंत्री Nawab Malik, Anil Deshmukh  यांना  Special PMLA कोर्टाने  मतदानाचा अधिकार नाकारला आहे. दरम्यान अनिल देशमुख यांच्या वकिलांनी या निर्णयाची कॉपी मागितली आहे. ज्याच्या द्वारा ते उच्च न्यायालयातही दाद  मागण्यासाठी सज्ज आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now