नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, कोंढाली येथे रात्रीच्या वेळी आकाशात लांबलच प्रकाशमान रोषणाई पुढे सरकताना दिसली. या रोषणाईमुळे अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मात्र, ही रोषणाई म्हणजे space x starlink satellites असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले ज्याला. sky train सुध्दा म्हणतात.
ट्विट
#नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी, कोंढाली मध्ये आकाशात लांबलचक प्रकाशमान रोषणाई पुढे पुढे जाताना अनेकानी पाहिली...
आज आकाशात दिसलेल्या वस्तू या space x starlink satellites आहेत त्याना sky train सुध्दा म्हणतात...
(पत्रकारांच्या ग्रुप वरून साभार) pic.twitter.com/iwQn9Kd0kH
— Ravi Gite (@ravigite5) February 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)