Solapur Accident: सोलापूर मध्ये बार्शी - कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात; 2 ठार, 10 जखमी
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी - कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवळ आज पहाटे 4 वाजता ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
सोलापूर मध्ये बार्शी - कुर्डुवाडी रोडवर ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा अपघात झाला आहे. यामध्ये 2 ठार तर 10 जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटे 4 च्या वाजताच्या सुमारास घडला आहे. या अपघातामध्ये बसच्या पुढच्या भागाचा चुरडा झाला आहे.
ट्वीट
#सोलापूर जिल्ह्यातील बार्शी - कुर्डुवाडी रोडवर तिरकस पुलाजवल ट्रॅक्टर आणि लक्झरी बसचा #अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून दहा जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडला. #ACCIDENT #Accidents pic.twitter.com/MpYMxcEXYp
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) December 12, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 12, 2021 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

