Solapur Fire: अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या घटनास्थळी

सोलापूर मधील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Solapur MIDC Fire| Twitter

सोलापूर मधील अक्कलकोट रोड MIDC मधील रबर फॅक्टरीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. सध्या 25 गाड्या दाखल आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement