PPE kit For Animal: लंपी आजारापासून प्राण्यांचं रक्षण करण्यासाठी प्राण्यांना पीपीई कीट (Watch Video)
लंपी आजार अनेक प्राण्यांसाठी जीवघेणा ठरला आहे.
लंपी आजाराने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. अनेक पशूंच्या जीवावर उठलेला हा आजार त्यांच्या मालकांची देखील चिंता वाढवणारा आहे. सोलापूर मध्ये एका शेतकर्याने या आजारावर मार्ग म्हणून चक्क प्राण्यांसाठी पीपीई कीट बनवला आहे. कोरोना संकट काळात जसा आरोग्य सेवकांनी पीपीई कीट घालून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न केला तसाचा प्रयत्न आता प्राण्यांमध्येही केला जात आहे.
पहा प्राण्यांचा पीपीई कीट
लंपीपासून खबरदारी घेण्यासाठी थेट जनावरांसाठी पीपीई किट बनवण्याची किमया सोलापुरातील एका शेतकऱ्यांने केली आहे. pic.twitter.com/pNLCDXA500
— Lokmat (@lokmat) October 17, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 18, 2023 09:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

