Solapur Drug Case: सोलापूर मध्ये फॅक्टरीवर धाड; 16 कोटींचे MD drugs आणि 100 कोटींचा कच्चा माल जप्त

दोन भाऊ या ड्र्ग्स केस मध्ये अटकेमध्ये आहेत. मुंबई क्राईम ब्रांचने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

Arrest | Pixabay.com

सोलापूर मध्ये पोलिसांनी एका फॅक्टरीवर धाड टाकली आहे. त्यामध्ये 16 कोटींचे MD drugs आणि 100 कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन आरोपी या प्रकरणी अटकेमध्ये आहेत. ते भाऊ आहे. मुख्य आरोपी हैदराबाद वरून अटकेत आहे. त्याला सीडीआर वरून अटक केली. कोर्टाने त्याला 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement