Maharashtra: ठाकरे सरकारच्या दारुच्या नव्या धोरणाला अण्णा हजारे यांचा विरोध, 14 फेब्रुवारी पासून बेमूदत उपोषण करणार

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या नव्या दारू धोरणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे.

Anna Hazare (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारच्या नव्या दारू धोरणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमधून दारू विक्री करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात सुपरमार्केट आणि शेजारच्या दुकानांमध्ये दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. भाजपही या निर्णयाच्या विरोधात आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement