Uddhav Thackeray यांच्या 'मातोश्री' निवासस्थान आवारात आढळला किंग कोब्रा साप (Watch Video)

वांद्रे पूर्व येथील कलानगर भागात उद्धव ठाकरेंचे निवास स्थान आहे. मातोश्री वर शिवसैनिकांची विविध कामांसाठी नेहमीच गर्दी असते.

Snake at Matoshree | Twitter

उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे पूर्व स्थित'मातोश्री' या निवासस्थान परिसरामध्ये एक साप आढळला आहे. 4 फूट लांबीचा हा किंग कोब्रा प्रजातीचा साप होता.  सुदैवाने या सापाची सुरक्षित सुटका करून त्याला पुन्हा योग्य ठिकाणी सोडण्यात आलं आहे. यामध्ये कोणालाही इजा, सर्पदंश झाल्याची माहिती नाही. नक्की वाचा: Snake found in Sanjay Raut's bungalow: संजय राऊत यांच्या बंगल्यात निघाला साप (पाहा व्हिडिओ).

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now