Churchgate - Marine Lines रेल्वे स्टेशनवर पाणी, लोकल सेवेवर कोणताही परिणाम नाही, Watch Video

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून सकल ठिकाणी पाणी साचले आहे. काही रेल्वे स्थानकांवरही पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचा वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम जानवत नाही. चर्चगेट-मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनवरही अशाच प्रकारे पाणी साचले आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असून सकल ठिकाणी पाणी साचले आहे. काही रेल्वे स्थानकांवरही पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचा वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचा परिणाम जानवत नाही. चर्चगेट-मरीन लाईन्स रेल्वे स्टेशनवरही अशाच प्रकारे पाणी साचले आहे. मात्र, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. वृत्तसंस्था एएनायने या दृश्याचा एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement