Sindhutai Sapkal Last Rites: पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

द्या 5 जानेवारी दिवशी 12 वाजता नवी पेठ येथील ठोसर पागा येथे अंत्यविधी होणार आहेत.

Uddhav Thackeray | File Images

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या  सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. आज पुण्याच्या गॅलेक्सी रूग्णालयात सिंधुताईंनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचं निधन हृद्यविकाराच्या झटक्याने झालं आहे उद्या 5  जानेवारी दिवशी  12 वाजता नवी पेठ येथील ठोसर पागा येथे अंत्यविधी होणार आहे. त्यापूर्वी हडपसर मध्ये त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाईल.

CMO Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement