Sindhudurg District Bank Election Result: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाच्या वर्चस्वानंतर निलेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया; पहा ट्वीट

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूकीमध्ये भाजपाकडे वर्चस्व आहे. त्यांच्याकडे सध्या 9 ठिकाणी विजयी उमेदवार आहेत.

Nilesh Rane (Photo Credits: Twitter)

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपाच्या वर्चस्वानंतर निलेश राणे यांनी पहिली प्रतिक्रिया ट्वीट करत  दिली आहे. 'ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो.' असं म्हणत महाविकास आघाडीला त्यांनी डिवचलं आहे.

निलेश राणे ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now