Mumbai: झवेरी बाजार येथील 19 किलो वजनाच्या चांदीच्या विटा आणि 9.78 कोटी रुपयांची रोकड जप्त
महाराष्ट्र जीएसटी विभागाने काल मुंबईतील झवेरी बाजार येथील चामुंडा बुलियन कंपनीच्या आवारात भिंत आणि फरशीच्या पोकळीत लपवलेल्या 19 किलो वजनाच्या चांदीच्या विटा आणि 9.78 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. कंपनीचा परिसर सील करण्यात आला आहे.
महाराष्ट्र जीएसटी विभागाने काल मुंबईतील झवेरी बाजार येथील चामुंडा बुलियन कंपनीच्या आवारात भिंत आणि फरशीच्या पोकळीत लपवलेल्या 19 किलो वजनाच्या चांदीच्या विटा आणि 9.78 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. कंपनीचा परिसर सील करण्यात आला आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Chhatrapati Shivaji Maharaj Memorial: आग्रा येथे बांधले जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक; मीना बाजारच्या ठिकाणी केली जाणार जमीन संपादित, CM Devendra Fadnavis यांची घोषणा
त्रिशा गोंगडी जानेवारी महिन्यात महिला ICC Player of The Month साठी नॉमिनेट
Suraj Chavan At Matoshree: सूरज चव्हाण 'मातोश्री'वर दाखल, आदित्य ठाकरे यांच्याशी गळाभेट; खिचडी घोटाळा प्रकरणात जामीन
ICC Women's U19 World Cup 2025 Team Of Tournament: आयसीसीने 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकासाठीचा संघ केला जाहीर, भारतीय खेळाडूंचे वर्चस्व, खेळाडूंची संपूर्ण यादी येथे पहा
Advertisement
Advertisement
Advertisement