मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले; अॅपवर प्री-बुकिंग करणाऱ्यांनाच मिळणार दर्शन

मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सर्व भक्तांना मंदिर ट्रस्टच्या अॅपवर प्री-बुकिंग क्यूआर कोडद्वारे दर्शनाची परवानगी मिळणार आहे.

Siddhivinayak Ganpati | (Photo Credits: Facebook)

मुंबई मधील सिद्धिविनायक मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. सर्व भक्तांना मंदिर ट्रस्टच्या अॅपवर प्री-बुकिंग क्यूआर कोडद्वारे दर्शनाची परवानगी मिळणार आहे. प्रत्येक तासाला केवळ 250 भाविकांना क्यूआर कोड दिले जातील, अशी माहिती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement