Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकरच्या वडिलांनी घेतली दिल्ली पोलिसांची भेट
श्रद्धा वालकर हिचे वडील विकास वालकर यांनी आज दिल्ली पोलिसांची भेट घेतली. श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरणा जलदगतीने करावा अशी विनंती आपण दिल्ली पोलिसांना केली. त्यांनीही या प्रकरणी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. श्रद्धाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिलल्ली पोलिसांनी आपल्याला दिल्याचे विकास वालकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले. दिल्ली पोलिसांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)