Mumbai: मुंबईतील पायधुनी येथे भरदिवसा दुकान मालकावर हल्ला; दोन आरोपींना माहीम येथून अटक

याप्रकरणी अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल या दोन आरोपींना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shop owner assaulted in broad daylight (PC - ANI)

Mumbai: 14 एप्रिल रोजी मुंबईतील पायधुनी येथे भरदिवसा दुकान मालकावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी अमीर रईस अहमद खान आणि विनायक राजू पटेल या दोन आरोपींना माहीम येथून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर आयपीसी आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यामागील हेतू तपासण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. (हेही वाचा - Mumbai: बेशिस्त ऑटोचालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई पोलीस वांद्रे स्थानकाबाहेर ठेवणार पाळत)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement