Mumbai: धक्कादायक! जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा मृत्यु, पाहा व्हिडिओ

मुंबईतुन धक्कादायक बातमी समोर येत आहे. जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी वांद्रे वरळी सी-लिंकवर उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा टॅक्सीने धडक दिल्याने मृत्यु झाला आहे.

Photo Credit - Twitter

मुंबईतुन धक्कादायक बातमी समोर येत आहे. जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी वांद्रे वरळी सी-लिंकवर उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा टॅक्सीने धडक दिल्याने मृत्यु झाला आहे. अमर जरीवाला आणि ड्रायव्हर श्यामसुंदर कामत असे मृत्यु झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पीडितेच्या कुटुंबीयांना टॅक्सी चालकावर कोणतीही कारवाई नको असे सांगितले आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement