Mumbai: धक्कादायक! जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा मृत्यु, पाहा व्हिडिओ
मुंबईतुन धक्कादायक बातमी समोर येत आहे. जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी वांद्रे वरळी सी-लिंकवर उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा टॅक्सीने धडक दिल्याने मृत्यु झाला आहे.
मुंबईतुन धक्कादायक बातमी समोर येत आहे. जखमी पक्ष्याला आपल्या कारमधून वाचवण्यासाठी वांद्रे वरळी सी-लिंकवर उतरलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाश्याचा टॅक्सीने धडक दिल्याने मृत्यु झाला आहे. अमर जरीवाला आणि ड्रायव्हर श्यामसुंदर कामत असे मृत्यु झालेल्यांची नावे आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पीडितेच्या कुटुंबीयांना टॅक्सी चालकावर कोणतीही कारवाई नको असे सांगितले आहे.
Tweet
अपनी क़ार से घायल हुए पक्षी को बचाने के लिए मुंबई के बांद्रा वरली सी लिंक पर उतरे अमर जरिवाला और उनके ड्राइवर श्यामसुंदर कामत एक टैक्सी के चपेट में आ गए,दोनो की मौत हो गई।पुलिस ने मामला दर्ज किया पर पीड़ित परिवार नहीं चाहता टैक्सी चालक पर कार्यवाही हो। #sealink #mumbai #Accident pic.twitter.com/u7bOHriN8A
— Mrityunjay Singh मृत्युंजय सिंह (@MrityunjayNews) June 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2022 09:49 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

