Shocking! मनसे नेत्याची दादागिरी; वृद्ध महिलेवर उचलला हात, जमिनीवर ढकलून केली बेदम मारहाण (Watch Video)
आपल्या दुकानासमोर लावलेल्या पोस्टरवर आक्षेप घेतल्यानंतर या नेत्याने तिच्यावर हात उचलला.
मुंबईच्या मुंबादेवी परिसरात नेत्यांच्या गुंडगिरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मनसे नेत्याने एका वृद्ध महिलेला कानाखाली मारून तिला मारहाण करत ढकलून दिल्याची घटना घडली आहे. आपल्या दुकानासमोर लावलेल्या पोस्टरवर आक्षेप घेतल्यानंतर या नेत्याने तिच्यावर हात उचलला. मारहाण करणारा नेता मनसेचा उपविभाग प्रमुख असून त्याचे नाव विनोद अरगिले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
SHOCKING!
[WATCH] MNS Neta caught on camera slapping an old woman when she objected to a poster being put up in front of her shop.@Shivani703 with details.#MNS #Mumbai pic.twitter.com/W1MM09Y0wc
— TIMES NOW (@TimesNow) September 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 01, 2022 03:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

