Pune Accident Video: धक्कादायक! सिमेंट ट्रकने दिली महिलेला धडक; घटना CCTV मध्ये कैद, Watch Video
या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर या महिलेचा जीव वाचला.
Pune Accident Video: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) सिमेंट ट्रकने एका महिलेला धडक दिली. या अपघातामध्ये ही महिला जखमी झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सिंहगड रोडवर असणाऱ्या रोहन कृतिका सोसायटीच्या समोर हा अपघात झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर या महिलेचा जीव वाचला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पुण्यामधून अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिमेंट ट्रकनं एका महिलेला उडवलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. pic.twitter.com/twcx9friJO
— News18Lokmat (@News18lokmat) July 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 28, 2023 06:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

