Shivrajyabhishek Din 2023: छत्रपती शिवाजी महाराज शौर्य आणि आदर्शाचे प्रतिक- पंतप्रधान नरेंद्र मोदी
छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य आणि आदर्शाचे प्रतिक आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त रायगड येथे आयोजित शिराज्याभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.
Chhatrapati Shivaji Maharaj’s 350th Coronation Ceremony at Raigad: छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य आणि आदर्शाचे प्रतिक आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त रायगड येथे आयोजित शिराज्याभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाची ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. या वेळी पंतप्रधानांनी छत्रपतींविषयी आपले विचार व्यक्त केले. इतिहासाचे दाखले दिले आणि शिवरायांकडून प्रेरणा मिळत असल्याचेही सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा व्हिडिओ आपण येथेही पाहू शकता.
व्हिडिओ
दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनाराजे भोसले आणि राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)