Shivshahi Bus On Fire: नाशिक पुणे महामार्गावर चालत्या शिवशाही बसला आग (Watch Video)
शिवनेरी बसमधील सारे प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाशिक पुणे महामार्गावर चालत्या शिवनेरी बसला आग लागल्याची अजून एक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळील माळवाडी येथील ही घटना आहे. कंडक्टरने प्रसंगावधान दाखवत सार्यांना सुरखरूप बाहेर काढले. काल पुण्यात येरवडा परिसरात एका शिवशाहीला आग लागल्याचं वृत्त ताजं असतानाच आता अजून एक घटना समोर आली आहे. दरम्यान कालच अमरावती मध्येही एका एसटी बसने पेट घेतला होता.
शिवशाहीला आग
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Unseasonal Rains: अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रात 12 जणांचे मृत्यू; नाशिकला सर्वाधिक फटका
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement