Amravati Bus Fire: अमरावतीत चालत्या बसला भीषण आग, 35 प्रवाशी सुरक्षित पण बस जळून खाक
अमरावतीत देखील बसला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.
आज सकाळीचं पुण्यातील (Pune) येरवाडा (Yerawada) परिसरातील शिवशाही बसने अचानक पेट घेतला असुन बस जळून खाक झाली. तर आता पुणे पाठोपाठ अमरावतीत देखील बसला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, भीषण आगीत बसचे मात्र मोठे नुकसान झाले. पक्ष बसमधून ३५ प्रवाशी बाहेर काढण्यास यश आले आहे.
#WATCH | Maharashtra: A state transport (ST) bus caught fire in Pimpalvihir, Amravati today; all 35 passengers who were onboard are safe. pic.twitter.com/6gyFENF8Om
— ANI (@ANI) November 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 01, 2022 06:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

