Shivajirao Adhalrao Patil शिवसेनेमध्येच; विनायक राऊत यांनी जारी केलं पत्रक

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रक जारी करत शिवाजीराव अढळराव पाटील शिवसेनेमध्येच असल्याचं जारी केले आहे.

Shivajirao Adhalrao Patil | Twitter

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' मध्ये शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या हाकालपट्टीचं वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. हे वृत्त अनावधानाने प्रसिद्ध झाल्याचं आता शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी एका पत्रक जारी करत शिवाजीराव अढळराव पाटील शिवसेनेमध्येच असल्याचं जारी केले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement