शिवसेनेचा मनसेला जोरदार झटका, राज ठाकरे यांचे विश्वासू आदित्य शिरोडकर यांनी हातावर बांधले शिवबंधन

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

Aditya Shirodkar Joins Shiv Sena (Photo Credit: Shiv Sena)

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. ट्वीट-

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया-

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement