Shiv Sena's Dussehra Rally 2022: शिवसेना दसरा मेळावा शिवतिर्थावरच होईल- उद्धव ठाकरे
शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच होईल. या मेळाव्यासाठी शिवसैनिक राज्यभरातून पोहोचणार आहेत. मात्र, या मेळाव्याला परवानगी मिळेल किंवा नाही याबाबत माहिती नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)