Maharashtra Political Crisis: बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी; आज संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पत्र आमदारांना पाठवल्याची माहिती दिली आहे.

बंडखोर आमदारांना परतण्याची शिवसेनेकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. सेनेने व्हीप जारी केला असून त्याचं पत्र पाठवण्यात आलं आहे. दरम्यान आज  संध्याकाळच्या बैठकीला योग्य कारणाशिवाय गैरहजर राहिल्यास स्वेच्छेने पक्ष सोडल्याचं गृहित धरणार  असल्याची माहिती त्यामध्ये देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement