Chandrayaan-3 च्या यशस्वी लँडींगसाठी शिवसेना कार्यकर्त्यांकडून श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना (Watch Video)

Chandrayaan-3 चंद्रावर यशस्वी लँड व्हावे यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. कोणी भरतनाट्यम करत आहे. कोणी होमहवन करत आहे तर कोणी आरत्या करत आहे.

Shiv Sena

Chandrayaan-3 चंद्रावर यशस्वी लँड व्हावे यासाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. कोणी भरतनाट्यम करत आहे. कोणी होमहवन करत आहे तर कोणी आरत्या करत आहे. शिवेसना कार्यकर्त्यांनी याच handrayaan-3 चंद्रावर यशस्वी लँड व्हावे यासाठी पुणे येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात प्रार्थना केली आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement