Shiv Sena Spokespersons names List: शिवसेना प्रवक्त्यांची नावे जाहीर

खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते असतील.

Shiv Sena | (File Photo)

खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते असतील. मुख्य प्रवक्त्यांसोबतच इतर प्रवक्त्यांमध्ये खासदार प्रियंका चतुर्वेदी, परिवहन मंत्री अनिल परब, उपनेते सचिन अहिर, आमदार सुनील प्रभू, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, अंबादास दानवे, मनीषा कायंदे, महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका शितल म्हात्रे, डॉ. शुभा राऊळ, कोशोर कान्हेरे, संजना घाडी, आनंद दुबे यांच्या नावांचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now