Shiv Sena MP Sanjay Raut यांच्या जामीनावर पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होणार आहे. आज संजय राऊत यांच्याकडील बाजू ऐकून घेण्यात आली आहे. तर ईडी पुढील तारखेला आपली बाजू मांडणार आहे. Special PMLA Court मध्ये ही सुनावणी सुरू आहे.
पहा ट्वीट
#UPDATE | Shiv Sena MP Sanjay Raut's lawyer completed his arguments on bail, ED to argue on the next date.
Matter adjourned till 10th October.
— ANI (@ANI) September 27, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)