Sanjay Raut: संजय राऊत यांचा सूचक इशारा, 'बाप बेटे जेल मध्ये जाणार!'

शिवेसना भवन येथील पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. राऊत यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

शिवेसना भवन येथील पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊत यांनी  ट्विटच्या माध्यमातून सूचक इशारा दिला आहे. राऊत यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement