Vinayak Mete Accidental Death: मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल? मेटेंच्या अपघातावर शिवसेनेचा सवाल

विनायक मेटे तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय आणि मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete)  यांचे कार अपघाती निधन (Accidental Death) झालं आहे. मेटे यांचा असा अकास्मात मृत्यू सगळ्याच्या मनाला चटका लावून गेला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Express Highway) बीडकडून मुंबईच्या दिशेने येतानी ही दुर्दैवी घटना घडली आहे. तरी विनायक मेटे तातडीने मुंबईत येण्याचं कारण काय आणि मुंबईत मराठा आरक्षणाच्या बैठकीस विनायक मेटे यांना कोणी बोलावल असा सवाल उपस्थित करत शिवसेना खासदार (Shiv Sena MP) अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement