Shiv Sena MLA Ramesh Latke Passes Away: शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले

अंधेरी पूर्व येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक उमदं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अंधेरी पूर्व विधानसभेचे शिवसेना आमदार रमेश लटके जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दात शिवसेनेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Shiv Sena MLA Ramesh Latke

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement