अमरावती मध्ये शिवसेना नेते Yogesh Garad यांच्यावर गोळीबार; एकाला अटक, 2 जण फरार

अमरावती मध्ये शिवसेना नेते Yogesh Garad यांच्यावर काल गोळीबार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.

Yogesh Garad | PC: Twitter/ANI

अमरावती मध्ये शिवसेना नेते  Yogesh Garad यांच्यावर काल गोळीबार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. अद्याप 2 जण फरार आहेत. हा गोळीबार प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement